विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर (declared)आता दहावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. बारावीचा निकाल २ मे रोजी जाहीर झाला. त्यानंतर आता लवकरच दहावीचा निकालदेखील लागू शकतो. दरम्यान, याबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल.दहावीची परीक्षा होऊन जवळपास दीड महिना उलटून गेला आहे. १८ मार्च रोजी दहावीच्या परीक्षा संपल्या. त्यानंतर आता दीड महिना होत आला आहे. लवकरच पुढच्या काही दिवसात दहावीचा निकाल लागू शकतो.दहावीचा निकाल बारावीच्या निकालानंतर लगेचच लागणार असल्याचे सांगितले जात आहे. बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यानंतर लगेचच १० ते १२ दिवसात म्हणजेच दोन आठवड्यात कधीही लागू शकतो.

त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार आहे.(declared) याबाबत लवकरच महाराष्ट्र बोर्डाकडून माहिती देण्यात येईल.दहावी बोर्डाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी सुरु आहे. लवकरच ही तपासणी पूर्ण होईल, असं सांगण्यात येत आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर लगेचच दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो. तुम्ही दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात. यासाठी वेबसाइटवर जाऊन फक्त काही सिंपल प्रोसेस फॉलो करायची आहे,
दहावीचा निकाल कुठे अस् कसा पाहाल?
mahresult.nic.in
sscresult.mkcl.org
mahahsscboard.in
वरील वेबसाइटपैकी कोणत्याही एका वेबसाइटवर जायचे आहे. (declared)यानंतर विद्यार्थ्यांचा सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आईचे नाव टाकायचे आहे. यानंतर तुमचा निकाल तुमच्यासमोर ओपन होईल. याचसोबत डिजिलॉकरवरदेखील तुम्ही निकाल पाहू शकतात.
हेही वाचा
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
महाराष्ट्रात संतापजनक प्रकार! भोंदूच्या नावाखाली १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; उपचाराच्या बहाण्याने