मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मोठा अपघात टळला, वादळात अडकलं हेलिकॉप्टर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरबाबत (accident) मोठी माहिती समोर आली आहे. खराब हवामान आणि अचानक आलेल्या वादळी परिस्थितीमुळे शिंदे यांचे हेलिकॉप्टर अडचणीत सापडल्याची चर्चा रंगली होती. मात्र वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर उड्डाणानंतर काही वेळातच (accident) हवामान अचानक बदलले. जोरदार वारे आणि ढगांच्या हालचालीमुळे हेलिकॉप्टरचा मार्ग बदलावा लागला. परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन वैमानिकाने तातडीने सुरक्षित लँडिंगचा निर्णय घेतला.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून एकनाथ शिंदे आणि (accident) हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याआधीही खराब हवामानामुळे शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला खबरदारीचे लँडिंग करावी लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

हेही वाचा

मोठी बातमी! राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जी यांना अटक होणार?

‘गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसांत घ्या’ सुप्रिम कोर्टाचे आदेश

सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार