90 ची टॉप अभिनेत्री, बनली अक्षयची ऑनस्क्रीन पत्नी, अचानक इंडस्ट्री सोडली, आज ओळखताही येईना

1990 मध्ये अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (actresses)काहींनी टॉप अभिनेत्री म्हणून आपली ओळख निर्माण केली तर काही अभिनेत्री पहिल्याच चित्रपटानंतर गायब झाल्या.

पण आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने ऋषि कपूर, अक्षय कुमार, सलमान खान यांसारख्या कलाकारांसोबत काम केलं. तिच्या अभिनयाने रसिकांना भुरळ (actresses) घातली आणि ती गायब झाली.

या अभिनेत्रीचे अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचेही लाखो चाहते होते. तिचा उजळलेला चेहरा आणि मनमोहक फोटो कुणालाही एकदम घायाळ करून टाकायचे.

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिचे नाव अश्विनी भावे (actresses)आहे. तिने 1991 मध्ये ‘हिना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने ऋषि कपूर यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

‘हिना’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातील अश्विनीच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. त्यानंतर तिच्या वाट्याला अनेक चित्रपट आले.

अभिनेत्री ‘सैनिक’, ‘जख्मी दिल’, ‘चीता’, ‘अशांत’, ‘युगपुरुष’ आणि ‘जज मुजरिम’ अशा विविध चित्रपटांमध्ये तिने काम केलं.

हेही वाचा :

2 लाखांचे डाउन पेमेंट आणि Tata Punch CNG होईल तुमची ! किती असेल EMI?

कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १९ ते २५ जुलै २०२५ – मराठी राशी भविष्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘या’ गंभीर आजाराने ग्रासले, व्हाईट हाऊसने केला खुलासा