आज सोन्याच्या(gold) दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी आणा जागतिक बाजारपेठ याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसत आहे. आज MCX वर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊयात.

आज 24 कॅरेट सोन्याच्या(gold) दरात तब्बल 1,640 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1 लाखांवर पोहोचलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 96,200 रुपयांवर पोहोचलं आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 1,230 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,230 रुपयांवर स्थिरावलं आहे. गुडरिटर्न्सनुसार हे आजचे दर आहेत.

ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 96,200 रुपये

10 ग्रॅम 24 कॅरेट 1,04,950 रुपये

10 ग्रॅम 18 कॅरेट 78,710 रुपये

ग़्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 9,620 रुपये

1 ग्रॅम 24 कॅरेट 10,495 रुपये

1 ग्रॅम 18 कॅरेट 7,871 रुपये

ग्रॅम सोनं किंमत

8 ग्रॅम 22 कॅरेट 76, 960 रुपये

8 ग्रॅम 24 कॅरेट 83,960 रुपये

8 ग्रॅम 18 कॅरेट 62, 968 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 96,200 रुपये

24 कॅरेट- 1,04,950 रुपये

18 कॅरेट- 78,710 रुपये

हेही वाचा :

ट्रिक घेताच कपिल देवच्या पंक्तीत जाऊन बसला
Tata Altroz Facelift बेस व्हेरिएंट तुमच्या दारात उभी, किती असेल EMI?
आजचा शनिवार राशींसाठी भाग्याचा! शनिदेव पाठीशी भक्कम,