जन्म कुंडली ही व्यक्तीच्या आयुष्याचा आरसा आहे, असं देखील म्हटलं जातं.(nature) ज्यांच्या पत्रिकेत मंगळ बलवान आहे किंवा राशीस्वामी मंगळ आहे अशा व्यक्तींच्या स्वभावातील गुणदोष जाणून घेऊयात.

ग्रह सांगतात तुमचा स्वभाव; मंगळाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या व्यक्तींना समाजात मिळते मान-प्रतिष्ठा
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या अंमलाखाली येणारी व्यक्ती(nature) व्यक्तीच्या स्वभावात चांगले वाईट गुण दिसतात. ज्योतिषशास्त्रात असं सांगितलं जातं की, पत्रिकेतील जो ग्रह किंवा तुमच्या राशीनुसार जो ग्रहस्वामी आहे त्याचा प्रभाव मानवी जीवनावर पडत असतो. त्यामुळे जन्म कुंडली ही व्यक्तीच्या आयुष्याचा आरसा आहे, असं देखील म्हटलं जातं. ज्यांच्या पत्रिकेत मंगळ बलवान आहे किंवा राशीस्वामी मंगळ आहे अशा व्यक्तींच्या स्वभावातील गुणदोष जाणून घेऊयात.
प्रत्येक जण हा आयुष्यातल्या कुठल्या ना कुठल्या आव्हानांना सामोरं जात असतो.(nature) मात्र काही माणसं अशी असतात जी आलेल्या संकटांना धीराने तोंड देतात. नीडर आणि खंबीर अशा व्यक्तीमत्वाची माणसं ही मंगळाच्या अंमलाखाली येतात. मंगळ हा ग्रह अग्नी तत्वाचा, उग्र आणि तेजस्वी ग्रह मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ ग्रह बलवान असेल, किंवा राशी स्वामी असेल, तर त्या व्यक्तीच्या स्वभावावर मंगळाचा प्रभाव दिसून येतो.
आकाशातून आगीचा होणार वर्षाव? बाबा वेंगानी ऑगस्ट महिन्यामधील केलेली भविष्यवाणी ठरेल का खरी, घ्या जाणून
मंगळ ग्रह उर्जा, साहस, धाडस, युद्ध, अग्नि आणि स्पर्धेचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे मंगळ स्वामी असलेली व्यक्ती सामान्यतः उर्जावान, आत्मविश्वासी, धाडसी असते. त्यांना सतत काहीतरी नवे करण्याची आणि पुढे जाण्याची इच्छा असते. अशा माणसांमध्ये नेतृत्वगुण उपजत असतात, म्हणूनच अशा व्यक्ती अनेकदा संघटनात्मक कामात, सैन्यात, पोलीस दलात, क्रीडा क्षेत्रात किंवा व्यवसायात यशस्वी होतात.स्वभावाने हे लोक थोडेसे रागीट, आक्रमक आणि स्पष्टवक्ते असतात. यांना खोटं वागण्याची आणिबोलण्याची प्रचंड चीड असते.
हेही वाचा :
हार्दिक पंड्यासाठी पुढील 48 तास अत्यंत महत्वाचे
सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांबाबत सरकारला महत्वाचा आदेश
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर