आयपीएल 2025 मध्ये केएल राहुल हा दिल्ली कॅपिट्ल्सच्या संघाकडून खेळत आहे.(capitals) आता नुकतीच मालिकेनंतर केएल राहूलने मुलाखत दिली होती यामध्ये त्याने 2026 मध्ये होणाऱ्या t20 विश्वचषकाबद्दल सांगितले आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये नुकतीच पाच सामनांची कसोटी मालिका पार पडली.(capitals) या कसोटी मालिकेमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल याने कमालीची कामगिरी केली. त्यांनी भारताच्या संघाला सामान्यांमध्ये चांगली सुरुवात करून दिली होती. कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर आता कसोटी क्रिकेटमध्ये राहुलची नजर ही 2026 मध्ये होणाऱ्या t20 विश्वचषकावर असणार आहे. भारताच्या संघाने 2024 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकाचे जेतेपद जिंकले होते.
कसोटी क्रिकेटमध्ये केएल राहुलने शतकही झळकावले त्याचबरोबर(capitals) कठीण काळामध्ये भारतीय संघासाठी काही महत्त्वाच्या खेळी देखील खेळल्या. आयपीएल 2025 मध्ये केएल राहुलने लखनऊ सुपर जॉईंट्स संघ सोडून दिल्ली कॅपिटलच्या संघामध्ये सामील झाला आहे. त्याने आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. आता नुकतीच मालिकेनंतर केएल राहूलने मुलाखत दिली होती यामध्ये त्याने 2026 मध्ये होणाऱ्या t20 विश्वचषकाबद्दल सांगितले आहे.
‘हिटमॅन’ वनडे क्रिकेटमधून घेणार निवृत्ती? रोहित शर्माच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी केला मोठा खुलसा!
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये नुकतीच पाच सामनांची कसोटी मालिका पार पडली. या कसोटी मालिकेमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल याने कमालीचे कामगिरी केली. त्यांनी भारताच्या संघाला सामान्यांमध्ये चांगली सुरुवात करून दिली होती. कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर आता कसोटी क्रिकेटमध्ये राहुलची नजर ही 2026 मध्ये होणाऱ्या t20 विश्वचषकावर असणार आहे. भारताच्या संघाने 2024 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकाचे जेतेपद जिंकले होते कसोटी क्रिकेटमध्ये केएल राहुलने शतकही झळकावले त्याचबरोबर कठीण काळामध्ये भारतीय संघासाठी काही महत्त्वाच्या खेळी देखील खेळल्या.
आयपीएल 2025 मध्ये केएल राहुलने लखनऊ सुपर जॉईंट्स संघ सोडून दिल्ली कॅपिटलच्या संघामध्ये सामील झाला आहे. त्याने आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. आता नुकतीच एक मालिकेनंतर केएल राहूलनेही मुलाखत दिली होती यामध्ये त्याने 2026 मध्ये होणाऱ्या t20 विश्वचषका बद्दल सांगितले आहे.
या वर्षी ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या काळात दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील पहिला सामना २ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. तर दुसरा कसोटी सामना १० सप्टेंबरपासून अरुण जेटली स्टेडियम (दिल्ली) येथे सुरू होईल.
हेही वाचा :
हार्दिक पंड्यासाठी पुढील 48 तास अत्यंत महत्वाचे
सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांबाबत सरकारला महत्वाचा आदेश
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर