‘पिंपळ’ आणखी किती वाढणार, महापालिकेचे लक्ष केव्हा जाणार?

कोल्हापूर शहराची अस्मिता असलेल्या रंकाळा तलावाच्या शुशोभीकरणाचा एकीकडे गाजावाजा सुरू आहे. दुसरीकडे त्याच रंकाळा तलावाच्या ऐतिहासिक वास्तूकडे कशाप्रकारे दुर्लक्षित करायचे,…

रक्षाबंधन – नारळी पौर्णिमेचा दुहेरी योग नृसिंहवाडी भाविकांच्या गर्दीने फुलली?

रक्षाबंधनाची सुट्टी आणि नारळी पौर्णिमेचा सण एकाच दिवशी आल्याने नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात शुक्रवारी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.…

मलकापूर एसटी आगाराच्या इमारतीला मध्यरात्री भीषण आग?

शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर एसटी आगाराच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयीन इमारतीला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. रात्री सुमारे…

 तब्बल ४१ दिवसांनंतर तेरवाड बंधारा वाहतुकीसाठी खुला?

तेरवाड (ता. शिरोळ) येथील बंधारा तब्बल ४१ दिवसांनंतर गुरुवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला झाला. धरण क्षेत्रात झालेला दमदार पाऊस, राधानगरी धरणातून…

शक्तिपीठ महामार्गासाठी कोल्हापुरात जमीन मोजणीचा आदेश आला, राजू शेट्टी, बंटी पाटलांची भूमिका काय?

शक्तिपीठ महामार्गासाठी येत्या ९ सप्टेंबरपासून जमीन मोजणीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासन आणि शेतकरी यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली…

 ‘एसटीपी’ उभारणीच्या दिरंगाईचा अहवाल द्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडेंचे आदेश कोल्हापुरात येऊन पाहणी करणार?

कोल्हापूर पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एस.टी.पी.) उभारायचे आहेत. मात्र, या कामांना दिरंगाई होत…

कोल्हापूरकरांनो, पाण्याची चिंता मिटली ४ वर्षांत पहिल्यांदाच काळम्मावाडी धरण ‘फुल्ल’?

धरणाच्या मुख्य संरक्षक भिंतीत असलेल्या गळतीमुळे 2022 नंतर जाणीवपूर्वक पाणीसाठा कमी ठेवलेले काळम्मावाडी धरण चार वर्षानंतर जवळपास पूर्ण क्षमतेने भरले…

उद्यमनगरात फॅब्रिकेशन कारखान्यात ऑक्सिजन सिलिंडरचा भीषण स्फोट?

शिवाजी उद्यमनगर येथील उचगावकर आयर्न वर्क्स या फॅब्रिकेशन कारखान्यात मंगळवारी सायंकाळी ऑक्सिजन सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने उद्यमनगरसह…

भाजप नेत्याच्या घरी सतेज पाटील गोकुळ निवडणुकीआधी कोल्हापुरात राजकीय भूकंप, समीकरणे बदलणार?

गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत गाठीभेटी सुरू केल्या आहेत. मात्र या दौऱ्यात त्यांनी…

काटकर कॉलनीत घरातून गांजा तस्करी तरुणाला अटक?

राजारामपुरी येथील काटकर कॉलनीत घरातून गांजा तस्करी करणाऱ्या तरुणाच्या घरावर राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी छापा टाकला. अनिकेत संतोष चौगुले (वय २०,…