तुम्ही डाळी अप्पे तर खाल्ले असेलच पण कधी व्हेजी अप्पे ट्राय केले का? (breakfast)नसेल तर चला आज जाणून घेऊया व्हेजी अप्पे कसे बनवतात आणि कोणते साहित्य लागते.

व्हेजी अप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्यरवा- १ कप
दही – १/२ कप
पाणी – १/२ कप
भाज्या – १/३ कप
मीठ – १ टीस्पून
हिरव्या मिरच्यांची पेस्ट(breakfast) – १ टीस्पून
तूप – १ टीस्पून
मोहरीचे दाणे – १ टीस्पून
उडदाची डाळ – १ टीस्पून
हिंग – १ टीस्पून
कोथिंबीर

व्हेजी अप्पे बनवण्याची कृतीव्हेजी अप्पे बनवण्यासाठी सर्वात आधी रवा घ्या. (breakfast)त्यात दही आणि मीठ मिसळा. नंतर चमच्याच्या मदतीने चांगले मिसळा. नंतर सर्व भाज्याचे चौकोणी तुकडे करा आणि मिक्सरमध्ये बारीक करा. नंतर बारीक भाज्या रव्याच्या मिश्रणात टाका. ननंतर मिरची -आलं लसून पेस्ट मिसळा. नंतर तुपाचा तडका या सारणावर टाका. थोडा सोडा टाका आणि चां
हेही वाचा :
अभिनेत्रीने बॉलिवूडला ठोकला रामराम चाहत्यांना धक्का..!
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया