सकाळी नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट ‘बीट टुफू कबाब

तुम्हाला मुलांसाठी सकाळी नाश्त्यात स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवायचा असेल तर बीट टुफु कबाब तयार करू शकता. हा पदार्थ बनवणे सोपा असून चवदार देखील आहे. (breakfast)चला तर मग जाणून घेऊया बीट टुफू कबाब बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

बीट टुफू कबाब (breakfast)बनवण्यासाठी लागणारे साहित्य
उकडलेले बटाटे
बारिक चिरलेला कांदा
बीट
आलं-लसूण पेस्ट
बारिक हिरवी मिरची पेस्ट
कोथिंबीर
चाट मसाला

बीट टुफू कबाब बनवण्याची
बीट टुफू बनवण्यासाठी सर्वात आधी वाफवलेला बटाटा बारिक करा. नंतर त्यात बारिक चिरलेला कांदा, टुफू आणि बीट मिक्स करा. नंतर यात आलं-लसून पेस्ट, (breakfast)कोथिंबीर आणि तीळ मिसळा. नंतर मीठ आणि मसाले मिसळा . नंतर नाचणी पीठ मिसळा आणि गोलाकारात कबाब तयार करा. नंतर तवा गरम करा आणि तेल लावून डिप फ्राय करा. बीट टुफू कबाब तयार आहे.

हेही वाचा :

BMC निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

स्था. स्व. संस्था निवडणुका जे राज्यात, तेच कोल्हापुरात राजकीय प्रवाह बदलले

‘या’ जिल्ह्यांना वादळी पाऊस अन् गारपिटीचा इशारा, सतर्कतेसाठी IMD कडून अलर्ट जारी