टेस्टी पिज्जा पराठा बनवण्यासाठी (note)लागणारे साहित्य

ओरेगॅनो
मिरची फ्लेक्स
पिझ्झा पास्ता सॉस
मळलेले (note)पीठ
मीठ
चीज
कॉर्न
टोमॅटो
कांदा
सिमला मिरची
टेस्टी पिज्जा पराठा बनवण्याची कृती
सर्वात आधी मळलेल्या पीठाची पोळी गोलाकारत लाटून घ्या. (note)नंतर पिझ्झा सॉस पसरवा,बारिक चिरलेल्या भाज्या त्यावर टाका. नंतर चिली फ्लेक्स टाका. नंतर चीझ खिसून टाका.नंतर वरून दूसरी पाळी ठेवा आणि गरम तव्यावर भाजून घ्या. तुमचा टेस्टी आणि पोष्टिक पिझ्झा पराठा तयार आहे.टेस्टी पिज्जा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
हेही वाचा :
ब्रेकिंग! जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दल अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक
कोल्हापूरच्या हद्दवाढी शिवाय को.म.न.पा. निवडणूक होणार
रेशनकार्डधारकांसाठी महत्वाची बातमी! केंद्र सरकारचा डिजिटल स्ट्राईक, राज्यात 18 लाख रेशन कार्ड रद्द