तुकाराम मुंढे यांच्याकडून मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. मात्र, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तुकाराम मुंढे यांना मोठा दणका दिला आहे. तुकाराम मुंढे यांच्या कामाचे जोरदार काैतुक सर्वत्र होत आहे. त्यातच आता मोठी बातमी पुढे येतंय.

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे राज्यभरात कारवाई करत आहेत. तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून कारवाईचा मोठा दणका सुरू आहे. सर्वसामान्य लोक तुकाराम मुंढे यांचे काैतुक करत आहेत. (Tukaram Mundhe) पण काही लोकांकरिता तुकाराम मुंढे अडचण बनले आहेत. कोणाही असो किंवा कोणाचीही कंपनी असो तक्रार आली की, तुकाराम मुंढे यांच्याकडून कारवाई केली जाते. तुकाराम मुंढे यांनी एफडीएमधून बदली होणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. राजस्थानला मुंढेंची बदली होणार असल्याचे मेसेज व्हायरल झाली. तुकाराम मुंढे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, माझी राज्याबाहेर बदली होऊ शकत नाही. तुकाराम मुंढे यांच्यामुळे गुळातील रंग उडावा. जिलेबीचाही खरा रंग दिसत असून तशी विक्री केली जात आहे. (Tukaram Mundhe) अनेक खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ त्यांनी रोखली आहे. त्यातच आता तुकाराम मुंढे यांनी केलेली मोठी कारवाई पाण्यात गेल्याचे दिसत आहे. पुण्यातील रांजणगाव परिसरातील मिथेनॉल कंपनीवर तुकाराम मुंढे यांच्या विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र, या कारवाईला स्थगिती देण्यात आली. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी एफडीएने केलेल्या कारवाईला स्थगिती दिली आहे.
पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर रांजणगावच्या मिथेनॉल कंपनीवर तुकाराम मुंडे यांनी मोठी कारवाई केली. पुण्यातील विषारी दारू प्रकरणात काही लोकांचा जीव गेला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र, त्याच कारवाईला मंत्री झिरवाळ यांनी स्थगिती दिली. हेच नाही तर या स्थगितीमागे मोठे कारण असल्याचे सांगितले जातंय ही संबंधित कंपनी थेट एका राष्ट्रवादीच्या नेत्याशी संबंधित असल्याचा आरोप केला जात आहे. (Tukaram Mundhe) त्यामुळेच मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या कारवाईला स्थगिती दिली. तुकाराम मुंढे यांनी कंपनीवर कारवाई केली पण झिरवाळ यांनी कंपनीवरील कारवाईला स्थगिती दिली. झिरवाळ यांच्यावर दबाव याकरिता असल्याचे सांगितले जातंय. तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून 557 टक्के तक्रारीत वाढ झाली.
हेही वाचा :
नोव्हेंबरमध्ये बँका एकूण 17 दिवस बंद असणार, महाराष्ट्रात किती दिवस
लेक लाडकी योजनेच्या नियमात मोठा बदल, आदिती तटकरे यांची मोठी घोषणा, आता थेट
ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी लवकरच संयुक्त बैठक घेणार : पालकमंत्री