जयसिंगपुरात थरार मर्चंट असोसिएशन परिसरात भरदिवसा तरुणावर ‘येडक्याने’ प्राणघातक हल्ला?
जयसिंगपूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मर्चंट असोसिएशन परिसरात शुक्रवारी (दि.१०) दुपारी साडेतीनच्या सुमारास एका तरुणावर भरदिवसा प्राणघातक हल्ला झाल्याची (Jaysingpur)…