चतुर्थी स्पेशल! सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा उपवासाचे कुरकुरीत थालीपीठ

चतुर्थी किंवा कोणताही उपवास असो, सकाळच्या नाश्त्याला (crispy)काय बनवावं हा विचार नेहमीच डोक्यात असतो. अशा वेळी एक झटपट, स्वादिष्ट आणि…

पतीचे 6 तुकडे, आधी हात-पाय कापले मग मान…, ५० वर्षीय महिलेने प्रेमसंबंधातून केली हत्या

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये सौरभ राजपूतच्या हत्येप्रमाणेच उत्तर प्रदेशमधील बलियामध्येही एक घृणास्पद हत्याकांड उघडकीस आलं आहे. पत्नीने(woman) तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची…

आता अघोषित बहिष्कार युद्ध

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : ऑपरेशन सिंदूर भाग एक आणि भाग दोन च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानचे थोबाड चांगलेच रंगवल्यानंतर, काही अटी आणि…

मोठी बातमी! मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश!

मराठा आरक्षणाच्या(reservation) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना निर्देश दिले आहेत की,…

भयंकर! बापाचं राक्षसी कृत्य, पोटच्या २ लेकींवर ६ महिने बलात्कार

बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मुंबईतून समोर येत आहे. (Horrible)एका ३५ वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक…

भाजप नेत्याचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून भाजप प्रदेश कार्यकारिणीचे (obscene)सदस्य बब्बन सिंह रघुवंशी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या…

पाकिस्ताननंतर चीनची नवी कुरापत, अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलली

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीमुळे सीमेवर शांतता नांदत असतानाच,(border) चीनने पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. चीनने नुकताच एक…

विराट-अनुष्काच्या मुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; नातवंडांना पाहून आजी खुश

बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील लोकप्रिय सेलिब्रिटी जोडप्यांमध्ये विराट कोहली (media)आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे नाव नेहमीच अग्रभागी असते. हे केवळ…

नाश्त्यात बनवा टेस्टी पिझ्झा पराठा, लगेच नोट करा रेसिपी

टेस्टी पिज्जा पराठा बनवण्यासाठी (note)लागणारे साहित्य ओरेगॅनो मिरची फ्लेक्सपिझ्झा पास्ता सॉसमळलेले (note)पीठमीठचीजकॉर्नटोमॅटोकांदासिमला मिरची टेस्टी पिज्जा पराठा बनवण्याची कृतीसर्वात आधी मळलेल्या…