एका देशात समुद्रात सापडलं प्राचीन शहर… दुसऱ्या देशात सीक्रेट जागेचा लागला शोध; शास्त्रज्ञही झाले थक्क
आतापर्यंत जगातील विविध देशांमध्ये प्राचीन संस्कृतीचे पुरावे मिळाले आहेत.(sea)अशातच आता क्युबाजवळील समुद्राच्या तळाला एक मोठा शोध लागला आहे. शास्त्रज्ञांना समुद्रात…