नेहमीच भाजी काय बनवावी सुचत नाही? मग झटपट बनवा डाळिंब्यांची उसळ, श्रावणातील पारंपरिक रेसिपी
श्रावण महिन्यात बाजारात भाज्यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ(vegetables) होते. अशावेळी तुम्ही पारंपरिक पद्धतीमध्ये डाळिंब्यांची उसळ बनवू शकता. हा पदार्थ कोकणातील प्रत्येक…