मालिकेतून प्रेरणा मिळाली, ६ नोकऱ्या सोडल्या, तिसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS संगीता कालिया यांचा प्रवास
यूपीएससी परीक्षा ही सर्वात अवघड परीक्षांपैकी एक आहे.(work) यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. यासाठी तुम्हाला खूप अभ्यास…