परभणी-संभाजीनगर दरम्यानचे अंतर कमी होणार; रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी 2179 कोटींची मंजूरी
मराठवाड्यात नवीन लोहमार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे निघून गेली.(electrification) अखेर छत्रपती संभाजीनगर अंकाई (मनमाड) या ९८ किमी मार्गाचे रेल्वेच्या दुहेरीकरणाचे…