7 जून 2025 हा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. (grace )ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी शनि आणि मंगळ ग्रह महत्त्वपूर्ण राशीत संक्रमण करत असून, त्यामुळे 5 राशींना विशेष लाभ मिळणार आहे. नोकरी, व्यवसाय, उत्पन्न आणि कौटुंबिक आयुष्यात या राशींसाठी शुभ संकेत मिळत आहेत.शनिवार, 7 जून रोजी सायंकाळी 4:45 वाजता शनी ग्रह उत्तराभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. तसेच पहाटे 2:28 वाजता मंगळ सिंह राशीत येणार आहे. हे संक्रमण सिंह, तूळ, कुंभ, मेष आणि धनु राशींसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.
सिंह रास – आर्थिक लाभ, नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नतीचे योग. (grace )जुने वाद मिटून जाऊन करिअरमध्ये यश मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल आणि आरोग्य उत्तम राहील.
तूळ रास – नोकरीत पदोन्नती, आर्थिक स्थिरता आणि गुंतवणुकीतून फायदा. कौटुंबिक सौख्य, वैयक्तिक नातेसंबंधात सुधारणा, आणि विद्यार्थ्यांसाठीही शुभ काळ.
कुंभ रास – दीर्घकालीन प्रगती, नोकरीत नवीन संधी, तणावमुक्त जीवन आणि सामाजिक संबंध दृढ होतील. जुन्या आजारातून मुक्तता होण्याची शक्यता.
मेष रास – मंगळाच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभ, अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता, नेतृत्वगुणांना मान्यता आणि कामात प्रगती. (grace )जमीन वा प्रॉपर्टी संबंधित कामांना गती.
धनु रास – उत्पन्न वाढीचे संकेत, नवीन घर किंवा वाहन घेण्याचा योग, सामाजिक प्रतिष्ठा आणि अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता. आत्मविश्वासात वाढ.
या राशींसाठी 7 जूनचा दिवस फार मोठा ठरणार आहे. शनी-मंगळाच्या कृपेमुळे जीवनात प्रगतीची दिशा मिळणार आहे.
हेही वाचा :