पावसाळा म्हणजे प्रत्येकासाठी आनंदाचा हंगाम. लहान मुलांसाठी तर तो खास आकर्षण असतो.(Unfortunate) घरासमोर साचलेलं पाणी आणि त्यात सोडलेली कागदी होडी या सगळ्या गोष्टी लहानग्यांना अपार आनंद देतात. मात्र, कधी कधी हा आनंद दु:खद ठरतो. अशीच एक हृदयद्रावक घटना नुकतीच घडली असून तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत स्पष्टपणे दिसतं की, लहान मुलं आनंदाने पावसात खेळत आहेत. एकमेकांवर पाणी फेकत आहेत, हसत आहेत. काही वेळाने अचानक एक चिमुकला खेळता खेळता खड्ड्यात पडतो. क्षणात त्याचा पत्ता लागत नाही. मात्र चिमुकला खड्ड्यात पडल्यानंतर अन्य मुलांनी किंचाळण्यास सुरुवात केली. धक्कादाय म्हणजे चिमुकली बाहेर खेळत असताना कोणतीही मोठी व्यक्ती त्यांच्या सोबत नाही.

या घटनेचा संपूर्ण थरारक प्रसंग घराजवळ असलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. (Unfortunate)काही दिवसात ही घटना वाऱ्याच्या वेगाने देशभर व्हायरल झाली आणि सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे ते अद्याप समजलेले नाही.स्थानिक नागरिकांनी यानंतर जोरदार संताप व्यक्त केला आहे. (Unfortunate)काहींनी व्हिडिओ पाहून म्हटलं की,”पालंकाचे लक्ष कुठे होते” तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,”संपूर्ण पालकांची चुकी आहे यामध्ये” तिसऱ्या यूजरने म्हटलं,”कधीही काही होऊ शकतं” अशा भावूनकही प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
हेही वाचा :
BMC निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
स्था. स्व. संस्था निवडणुका जे राज्यात, तेच कोल्हापुरात राजकीय प्रवाह बदलले
‘या’ जिल्ह्यांना वादळी पाऊस अन् गारपिटीचा इशारा, सतर्कतेसाठी IMD कडून अलर्ट जारी
Virat Kohali ने तडकाफडकी जाहीर केली निवृत्ती; भारतीय क्रिकेट चाहत्यांना सर्वात मोठा धक्का