भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मानंतर विराट कोहलीने(Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. विराट कोहलीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. विराटची निवृत्ती ही भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एका आठवड्यातील दुसरा मोठा धक्का आहे.
हेही वाचा :
इन्स्टाग्रामवरच्या ‘त्या’ मेसेजने घेतला जीव…
पाकड्यांचा इतिहास पाहता शस्त्र संधी स्वल्पविराम ठरणार?