पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक! पाकिस्तानी वस्तूंची ऑनलाईन विक्रीही बंद; अमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबलं असलं तरी तणाव कायम आहे. केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित केलं आहे. दुसरीकडे बॉयकॉट पाकिस्तान(pakistan) मोहिमेने वेग घेतला आहे.

यातच आता सेंट्रल कंज्यूमर प्रोटेक्शन अॅथॉरिटीने देशातील ई कॉमर्स कंपन्यांना एक नोटीस धाडली आहे. यात अॅमेझॉन, फ्लिपकार्टसह अन्य कंपन्यांचा समावेश आहे. पाकिस्तानशी(pakistan) संबंधित झेंडे आणि सामान तत्काळ हटवण्यात यावे असे या नोटिसीत म्हटलं आहे.

हेही वाचा :

ब्रेकिंग! जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दल अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक

कोल्हापूरच्या हद्दवाढी शिवाय को.म.न.पा. निवडणूक होणार

रेशनकार्डधारकांसाठी महत्वाची बातमी! केंद्र सरकारचा डिजिटल स्ट्राईक, राज्यात 18 लाख रेशन कार्ड रद्द