संतापजनक घटना! जन्मदात्या बापाकडूनच लेकीवर वारंवार लैंगिक अत्याचार, मुलगी गर्भवती

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर (daughter)अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. याघटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यात लातूरमध्ये वडील आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात जन्मदात्या बापानेच त्याच्या गतीमंद मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राला हादरून सोडलं आहे.गतीमंद मुलीसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय तिच्या आईला आला. पीडित मुलगी गर्भवती असल्याचा संशय आईला आला आणि तिची आरोग्य तपासणी केल्यास ती 19 आठवडे 2 दिवसांची गर्भवती असल्याचं समोर आलं. यानंतर ही घटना समोर आली आहे. मुलीच्या आईने जळकोटमधील पोलिसांकडे 17 एप्रिल तक्रार दाखल केली. त्यावेळी अज्ञात व्यक्तीतून मुलीवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार झाला अशी तक्रार नोंदवण्यात आली. पण सत्य काही वेगळंच होतं.

आईने केलेल्या तक्रारीनंतर जळकोट पोलिसांनी सखोल तपास करायला सुरु केली. (daughter)तपास करताना पोलिसांना पीडित मुलीच्या वडिलांवर संशय आला. या संशयाच्या आधारे पोलिसांनी जन्मदात्या बापाला लेकीवर अत्याचार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी चौकशीत वडिलांची कसून उलटफेर तपासणी केली, त्यात वडिलाने मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांसोबत गावातील सर्वांना मोठा धक्का बसला. पोलिसांनी त्या या गुन्ह्यासाठी अटक केली आणि त्याच्यावर क्रमांक 99/2026 गुन्हा नोंदवण्यात आला. भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमे तसेच बाल लैंगिक जबरदस्ती प्रतिबंधक कायदा अंतर्गत त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.(daughter)आईने केलेल्या तक्रारीनंतर जळकोट पोलिसांनी सखोल तपास करायला सुरु केली. तपास करताना पोलिसांना पीडित मुलीच्या वडिलांवर संशय आला. या संशयाच्या आधारे पोलिसांनी जन्मदात्या बापाला लेकीवर अत्याचार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी चौकशीत वडिलांची कसून उलटफेर तपासणी केली, त्यात वडिलाने मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांसोबत गावातील सर्वांना मोठा धक्का बसला. पोलिसांनी त्या या गुन्ह्यासाठी अटक केली आणि त्याच्यावर क्रमांक 99/2026 गुन्हा नोंदवण्यात आला. भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमे तसेच बाल लैंगिक जबरदस्ती प्रतिबंधक कायदा अंतर्गत त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात 65 वर्षीय नराधमानं (daughter)चिमुकलीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह शेणामध्ये लपवण्यात आला. या घटनेमुळे महाराष्ट्र पेटून उठला आहे. आरोपीला जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील जनता शांत बसणार नाही, अशा इशारा पुणे जिल्ह्यातील ग्रामस्थांनी दिली आहे. या घटनेनंतर अनेक घटना समोर आल्यात ज्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. चिमुकलीच्या वडिलांनी राजकीय नेत्यांनी सांत्वन करण्यासाठी घरी येऊ नका, असं नेत्यांना म्हटलं आहे. राजकीय नेते येतात, फोटा काढतात आणि त्यांची राजकीय पोळी भाजतात, अशी टीका मुलीच्या वडिलांनी केली आहे. जोपर्यंत माझ्या लेकीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत कोणाही भेटायला येऊ नका, असं म्हटलंय.

हेही वाचा

आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?