अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या तेलात भडका, जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे लेटेस्ट

आंतरराष्ट्रीय बाजारात एवढी (international)मोठी उलथापालथ होऊनही देशातील इंधन दर स्थिर आहेत. राजधानी नवी दिल्ली मध्ये आज पेट्रोल ९४.७७ रुपये तर डिझेल ८७.६७ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

आर्थिक राजधानी मुंबई मध्ये (international)पेट्रोलसाठी १०३.५० रुपये आणि डिझेलसाठी ९०.०३ रुपये मोजावे लागत आहेत. तसेच, चेन्नई शहरात पेट्रोल १००.९० रुपये आणि डिझेल ९२.४९ रुपयांना उपलब्ध आहे,

तर कोलकाता येथे ग्राहकांना (international)पेट्रोलकरिता १०५.४१ आणि डिझेलकरिता ९२.०२ रुपये खर्च करावे लागत आहेत. आयटी हब मानल्या जाणाऱ्या बंगळूर मध्ये हे दर अनुक्रमे १०२.९६ रुपये आणि ९०.९९ रुपये असे निश्चित करण्यात आले आहेत.