बाबा वेंगाची भविष्यवाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. 13 ते 19 जुलै दरम्यान मेष, वृश्चिकसह या राशींचे नशीब पाटलणार आहे. या राशींवर लक्ष्मी प्रसन्न, चिंता छुमंतर, कमाईसोबतच नोकरीची नवीन संधी, कुणाचे नशीब उघडणार?

बाबा वेंगा हिच्या भविष्यवाणीची सोशल मीडियावर पुन्हा जोरदार चर्चा आहे. पुढील आठवड्यासाठी 13 ते 19 जुलै या कालावधीत मेष, वृश्चिकसह या 5 राशींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मोठ्या घडामोडी घडतील. नोकरीत नवीन संधी मिळतील. (zodiac) तर प्रेमातही हा आठवडा या राशींसाठी खास राहणार आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी?
मेष रास:
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले…
इच्छा तिथे मार्ग असे म्हणतात, (zodiac) याचा प्रत्यय मेष राशीच्या व्यक्तींना या नवीन आठवड्यात येईल. त्यांना नवीन संधी चालून येतील. दीर्घकाळापासून प्रलंबित कामं मार्गी लागतील. घर खरेदीची प्रबळ योग आहे. नोकरीत नवीन संधी मिळतील. अधिकारी, वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यावसायात मोठा फायदा होईल. प्रेम संबंध मधुर होतील. जीवनसाथीचे सहकार्य मिळले.
कर्क रास:
गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही मेहनत घेत आहात. तुमच्या मेहनतीचे आता कौतुकच होणार नाही तर शाबासकी ही मिळेल. नवीन जबाबदारी सोपवली जाईल. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत मिळत आहेत. कर्ज मुक्त होण्यासाठी मदत होईल. (zodiac) गेल्या काही दिवसांपासून खास व्यक्तीसोबतचा दुरावा आणि नातेसंबंधातील कटुता कमी होईल. आरोग्यात सुधारणा होईल. जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होईल. 13 ते 19 जुलै हा आठवडा सर्वार्थाने लाभदायक ठरेल.
सिंह रास:
बाबा वेंगानुसार, 13 ते 19 जुलै हा कालावधी नोकरदार वर्गासाठी एकदम खास असेल. गेल्या काही दिवसांपासून नोकरीवरील गंडातंर दूर होईल. करिअरची ट्रेन सुसाट धावेल. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही रोजगाराच्या शोधात असाल तर चांगली संधी मिळेल. आई-वडीलांचे आशीर्वाद मिळतील. अनेक मोठ्या लोकांचा सहभाग लाभेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. जीवनसाथी खांद्याला खांदा लावून उभा राहिल. नवीन घर खरेदीचा योग आहे.
वृश्चिक रास:
बाबा वेंगानुसार 13 ते 19 जुलै हा आठवडा अनेक दृष्टीने लाभदायक ठरेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तीची इतक्या दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होईल. कायदेशीर प्रकरणात मोठा दिलासा मिळेल. लव्ह लाईफमधील समस्या दूर होईल. नात्याची गाडी रुळावर येईल. नोकरी करणाऱ्यांची अडचण दूर होईल. व्यवसायात वृद्धी होईल.
मकर रास:
बाबा वेंगानुसार, मकर राशीच्या व्यक्तींना लग्नाचे योग चालून येतील. 13 ते 19 जुलै या कालवधीत एखादे चांगले स्थळ चालून येईल. आता विवाह योग नसला तरी हे नाते तुमचे आयुष्य बदलून टाकेल. या आठवड्यात एखादे धार्मिक कार्य होईल. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात आनंदवार्ता मिळतील. पदोन्नती आणि नवीन जबाबदारी मिळेल. व्यक्तिगत जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसतील.
हेही वाचा :
बच्चू कडू आक्रमक मंत्र्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव केला सादर?