‘हो, आम्हीच दहशतवाद्यांना पोसले…’ ख्वाजा आसिफनंतर बिलावल भुट्टोनेही कबूल केला पाकिस्तानचा गुन्हा
पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वाकडून अलीकडेच दिल्या गेलेल्या वक्तव्यांमुळे देशाच्या दहशतवादाशी संबंधित भूतकाळावर पुन्हा प्रकाश टाकण्यात आला आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री…