गणेशोत्सवात सरकारने उचललं मोठं पाऊल,सर्वसामान्यांना मोठा दिलासा, तुमच्यावरचा ताण कमी होणार?
गणेशोत्सव सुरु असताना मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारतात वाढत्या अन्नधान्याच्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्यासाठी तयारी सुरू आहे.…