फेब्रुवारीमध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वी कच्च्या तेलाचा रेट ७० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास होते. आता हे दर सतत वाढत आहेत. त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर होताना दिसत आहे.

ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून सकाळी ६ वाजता नवीन रेट्स जाहीर करण्यात आले आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये या आठवड्यात घसरण दिसून आली आहे. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात १०० डॉलर प्रति बॅरलच्या पार गेलेला क्रूड ऑइलचा रेट घसरून आता ९२ डॉलर प्रति बॅरलच्या जवळ आहे. (petrol and diesel) मात्र तरीही तो अजूनही खूप जास्त आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आज शनिवारी पुन्हा एकदा तेल कंपन्यांकडून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फेब्रुवारीमध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वी कच्च्या तेलाचा रेट ७० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास होता.
कच्च्या तेलाच्या उच्च किमती असूनही ऑइल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढवत नाहीत. (petrol and diesel) यामागे सणासुदीचा हंगामही कारणीभूत असू शकतो. काही दिवसांपूर्वीच एक अहवाल समोर आला होता, ज्यात पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर २३ रुपये नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले होते.
दिल्लीपासून लखनऊपर्यंत पेट्रोलचा रेट काय आहे?
दिल्लीत – १०२.१२ रुपये
कोलकाता – ११३.५१ रुपये
मुंबई – १११.२१ रुपये
चेन्नई – १०७.७६ रुपये
गुरुग्राम – १०२.९७ रुपये
नोएडा – १०१.७७ रुपये
बंगळुरू – ११०.९७ रुपये
भुवनेश्वर – १०८.९७ रुपये
चंदीगड – १०२.२० रुपये
हैदराबाद – ११५.७३ रुपये
लखनऊ – ११३.८१ रुपये
तिरुअनंतपुरम – ११५.४९ रुपये
डिझेलचा रेट किती आहे?
नवी दिल्ली – ९५.२० रुपये
कोलकाता – ९९.८२ रुपये
मुंबई – ९७.८३ रुपये
चेन्नई – ९९.५५ रुपये
गुरुग्राम – ९५.६४ रुपये
नोएडा – ९५.२६ रुपये
भुवनेश्वर – १००.६८ रुपये
चंदीगड – ८९.४७ रुपये
हैदराबाद – १०३.८६ रुपये
जयपूर – ९८.५० रुपये
पटना – ९९.८० रुपये
तिरुअनंतपुरम – १०४.४१ रुपये
४ महिन्यांपूर्वी वाढला होता तेलाचा दर शेवटचे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मे महिन्यात वाढ झाली होती. त्यानंतर रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मे महिन्यात एकामागून एक चार वेळा वाढ झाली होती. (petrol and diesel) त्यामुळे देशांतर्गत पातळीवर किमतींमध्ये ७.५ रुपये प्रति लिटरपर्यंत वाढ झाली होती. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी यापूर्वी २०२२ मध्ये पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढवले होते.
हेही वाचा :
सप्टेंबर महिना संपत आला, ऑगस्टचा हफ्ता कधी जमा होणार? लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट?
सरकारला सदबुद्धी देवो शरद पवारांचा शनिवारी मोर्चा दुष्काळ दौऱ्यापूर्वीच सरकारला घेरणार?
बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी सलग 3 दिवस बँका बंद, कामं आधीच उरकून घ्या?