सकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न सर्वांनाच पडतो. सकाळी नाश्त्यात पोहे, उपमा सारखे पदार्थ खाऊन बोरं झाले (breakfast )असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला नाश्त्यात काही खास पदार्थ बनवायचे असेल तर सोलाण्याच्या वड्या बनवू शकता. हा पदार्थ बनवणे सोपा असून चवदार देखील आहे. सोलाण्याच्या वड्या बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.
साहित्य
1 कप सोलाणे
अर्धा कप मुगाचे मोड
हिरव्या मिरच्या
आलं
लसूण(breakfast ) वाटून
2 चमचे मीठ
थोडंसं बेसन
1 कांदा बारीक चिरून
कृती
सर्वात आधी मोडाचे मूग व सोलाणे जाडसर वाटून घ्या. (breakfast )सैल वाटल्यास थोडं बेसन घाला. वाटलेला मसाला, कांदा इ. घाला. थाळ्याला तेल लावून त्यावर थोडी खसखस पसरा. त्यावर मिश्रण पसरा. 10, 12 मिनिटे वाफवा. वड्या कापून तळा. खसखस घातल्याने वड्या खमंग लागतात.
हेही वाचा :