कोकणसह घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता, पुढील ४ दिवस जोर वाढणार; हवामान विभागाने दिला धोक्याचा इशारा
राज्यात मान्सून सक्रीय झाला तरी अद्याप अनेक भागात पावसाची प्रतीक्षा आहे.(monsoon) तर कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह काही भागात पावसाची संततधार सुरूच…