मोठी बातमी! माजी आमदाराने सोडली शरद पवारांची साथ, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

राज्याच्या राजकारणात गेल्या काळापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत.(leaves)अनेक नेते पक्षांतर करत असलेले दिसत आहेत. अशातच आता धाराशिव जिल्ह्यात शरद पवारांना…

मंडळांनो दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या वर्गणीसाठी ‘ही’ परवानगी आवश्यक; अन्यथा होईल कारवाई

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच सण-उत्सवांची रेलचेल सुरू होणार आहे.(required) मात्र, दहिहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची सूचना समोर आली…

ऐश्वर्यासोबत घटस्फोट आता मृणाल ठाकूर हिला डेट करतोय अभिनेता, ‘तो’ व्हिडीओ समोर

झगमगत्या विश्वात घटस्फोट आता सामान्य गोष्ट झाली आहे.(dating)सेलिब्रिटी आता लग्नाला 20 – 22 वर्ष झाल्यानंतर देखील घटस्फोटाचा निर्णय घेतात. सांगायचं…

दारू की सिगारेट… कोणते व्यसन सोडणे सर्वात कठीण आणि का?

दारू आणि सिगारेट दोन्हीही आरोग्यासाठी हानिकारक आहेत.(addiction)कधीकधी लोक मित्रांसोबत छंद म्हणून त्यांचे सेवन करायला लागतात आणि हा छंद कधी व्यसनात…

कान साफ करण्यासाठी कॉटन बड्स सोडा, ‘हे’ सोपे उपाय करून पाहा

कान हे आपल्या शरीराचा एक अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा भाग आहेत.(cleaning)पण अनेकदा आपण त्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो. काही लोक कानातला…

राजू शेट्टी यांचे महादेवी हत्तीणीबद्दल मोठे विधान

महादेवी हत्तीणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले आहेत.(statement) माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्रकल्पात नेण्यात आलंय. मात्र, त्यानंतर तिला परत आणण्याची…

बेन स्टोक्सला पराभव जिव्हारी, सामन्यानंतर सिराजचं नाव घेत स्पष्टच म्हणाला

भारतीय क्रिकेट संघाने केनिंग्टन ओव्हलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या(defeat)आणि अंतिम कसोटी सामन्यात ऐतिहासिक आणि अविस्मरणीय विजय मिळवला. भारताने इंग्लंडसमोर 374…

व्यवसायिकांनो सावधान! मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना तब्ब्ल ‘इतक्या’ कोटींचा दंड!

मुंबई महापालिकेने मराठी पाट्यांविषयी पुन्हा कडक भूमिका घेत कारवाईचा धडाका सुरू केला आहे.(Corporation)सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दुकाने व आस्थापनांवर मराठी देवनागरी…

महादेवी हत्तीणीसंदर्भात सर्वात मोठी अपडेट कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळणार?

महादेवी हत्तीण पुन्हा कोल्हापूरात आणण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे.(update)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत याबाबत महत्त्वाचा…

“सर्वधर्म समभाव म्हणजे नपुसंकपणा”; संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा(Equality)वाद निर्माण करणारे वक्तव्य करून खळबळ उडवली आहे. नाशिकमधील एका कार्यक्रमात त्यांनी “सर्वधर्म…