मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर, रुग्णसंख्या वाढल्याने बीएमसी अलर्टवर
मुंबई शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. विशेषतः मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांच्या रुग्णांमध्ये (Patient population)झपाट्याने…