‘तुम्ही कोल्हापुरी चपलांचे मालक नाही, मग तुमचा…’; ‘प्राडा’ची टीम कोल्हापुरात असतानाच HC चा दणका
इटालीमधील प्रसिद्ध फॅशन ब्रँड ‘प्राडा’ने कोल्हापुरी चप्पलांचा(Kolhapuri shoes) कथित गैरवापर केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने…