महुआ मोईत्रा म्हणते: अमित शाहांचं शिर धडावेगळं करायला हवं, वादग्रस्त विधान चर्चेत
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (trinamool)यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा उल्लेख करत मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मोईत्रा…