शिल्पाचा पती राज कुंद्राच्या वाढल्या अडचणी, पोलिसांकडून समन्स
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा(entertainment news) यांच्या अडचणी वाढत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) त्यांना ६०.४८ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात समन्स पाठवले आहेत. आज राज कुंद्रा यांचा…