महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट येणार?
शिवसेना UBTअजूनही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. दसरा मेळावा काही दिवसांवर आला असताना पालिकेकडून अजून निर्णय न झाल्याने शिवसेना UBTची चिंता काहीशी वाढली आहे. ठाकरेंच्या नेत्यांनी जानेवारीमध्ये…