बॉलिवूड अभिनेत्री खुशी मुखर्जी तिच्या रिविलिंग ड्रेसमुळे कायमच चर्चेत असते.(news)तिचा एक नवा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एका कॅफेबाहेर खुशी दिसली होती. फोटोग्राफर्सही तिचे फोटो काढण्यासाठी पोहोचले होते. दरम्यान, खुशीने परिधान केलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने दोन्ही साइटला ओपन असा ड्रेस घातला होता. वारा आल्यामुळे खुशीला ड्रेस हाताने पकडावा लागाला आहे.खुशी मुखर्जीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा टी-शर्ट ड्रेस घातला आहे. जो दोन्ही बाजूने उघडा आहे. हा ड्रेस घालून खुशी जेव्हा गाडीतून उतरते, तेव्हा तिचा ड्रेस उडू लागतो. त्यानंतर अभिनेत्रीला हाताने आपले खासगी अवयव लपवावे लागले

दरम्यान, खुशी फोटोग्राफर्सला म्हणते, ‘थांबा क्लिक करु नका. क्लिक तुम्ही करता आणि बदनामी माझी होते.’ खुशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (news)युजर्स आता अभिनेत्रीला जोरदार ट्रोल करत आहेत आणि म्हणत आहेत, ‘जेव्हा दाखवण्यासाठीच घातले आहे, तर लपवायचे काय?’ दुसऱ्याने म्हटले, ‘मग असे कपडे का घालायचे?’
Why do they wear even this much pic.twitter.com/tebmyIk6ce
— Deepika Narayan Bhardwaj (@DeepikaBhardwaj) June 28, 2025
अभिनेत्री फलक नाझने तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत खुशीची चांगलीच शाळा घेतली. फलक म्हणाली, ‘जर कोणी रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालत असेल तर खूप गोंधळ होतो. मग आता मी सरकारला विचारते की, अशा लोकांवर बंदी का घालण्यात येत नाही? (news)ही मीडिया जे यांना कव्हर करते आणि जे कव्हर केले जाते, त्यांच्यावर दंड लावला पाहिजे, कारण आपण समाजात राहतो, तिथे असे कपडे घालून फिरणे योग्य आहे का? मला याचे उत्तर हवे आहे.’खुशी आणि फलक यांच्यातील वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा खुशीने फलकला बेरोजगार म्हटले होते. त्यानंतर फलकने उत्तर देताना म्हटले होते, ‘किमान आम्ही रस्त्यावर अर्धनग्न होऊन फिरत नाही.’
हेही वाचा :
सिंधू पाणी करार : पाकिस्तानला पुन्हा मोठा दणका!
राज-उद्धव एकत्र… शरद पवारांचा बिनशर्त पाठिंबा!
बिग बॉस फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं आकस्मिक निधन! रुग्णालयाबाहेरील Video समोर