छोट्या व्यापाऱ्यांसाठी (instant) दिलासादायक बातमी समोर आली आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी आणि आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी सरकारकडून खास क्रेडिट कार्ड योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तब्बल ५ लाख रुपयांपर्यंतचे झटपट कर्ज उपलब्ध होणार असून सुरुवातीच्या ३० दिवसांसाठी कोणतेही व्याज आकारले जाणार नाही, अशी महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे.

लहान दुकानदार, स्टार्टअप्स,(instant) तसेच सूक्ष्म उद्योग चालवणाऱ्यांना भांडवलाची गरज भासते. अशा वेळी ही योजना मोठा आधार ठरणार आहे. कर्ज प्रक्रियाही सोपी ठेवण्यात आली असून कमी कागदपत्रांमध्ये अर्ज मंजूर होणार असल्याची माहिती मिळत आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत हे क्रेडिट कार्ड थेट बँक खात्याशी जोडले जाणार आहे.
सरकारचा उद्देश छोट्या (instant) व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांचा व्यवसाय अधिक वेगाने वाढवण्यास मदत करणे हा आहे. त्यामुळे बाजारात स्पर्धात्मकता वाढेल आणि रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया लवकरच अधिकृतपणे जाहीर होणार असल्याने अनेक छोट्या व्यावसायिकांचे लक्ष आता या योजनेकडे लागले आहे.