डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा बदलला रंग; भारत विरोधी भूमिका घेत ट्रॅव्हल एजन्सींवर केली मोठी कारवाई
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी सत्तेत आल्यानंतर अवैध प्रवाशांविरोधात कडक कारवाई केली. अनेक बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांनी देशातून हाकलून…