पित्त वाढल्यामुळे छातीत सतत जळजळ होते? आठवड्यातून एकदा ‘या’ फळांचे सेवन केल्यास कधीच वाढणार नाही अ‍ॅसिडिटी

शरीरात वाढलेली अ‍ॅसिडिटी नियंत्रणात ठेवण्यासाठी सतत गोळ्या(acidity) औषधांचे सेवन करण्याऐवजी आहारात बदल करावा. दैनंदिन आहारात फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक…

दारू की सिगारेट… कोणते व्यसन सोडणे सर्वात कठीण आणि का?

दारू आणि सिगारेट दोन्हीही आरोग्यासाठी हानिकारक आहेत.(addiction)कधीकधी लोक मित्रांसोबत छंद म्हणून त्यांचे सेवन करायला लागतात आणि हा छंद कधी व्यसनात…

डोळ्यांभोवती आलेले काळे डाग घालवण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थाचा करा वापर, त्वचेवर येईल गोल्डन ग्लो

डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग (Stain)कमी करण्यासाठी कॉफी पावडर आणि कोरफड जेलचा वापर करावा. यामुळे त्वचेवर वाढलेले काळे डाग, पिगमेंटेशन कमी…

केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी कांद्याचा योग्य वापर कसा करावा?

सर्वांना लांब आणि चमकदार केस (Hair)हवे असतात. परंतु, निरोगी त्वचेसाठी आणि केसांसाठी तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळणे गरजेचे असते.…

तुम्हीही स्मार्टफोनचा अतिवापर करता का? जाणून घ्या ‘हे’ गंभीर परिणाम आणि उपाय!

सतत फोनवर ऍक्टिव्ह राहिल्यामुळे आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. झोपेच्या समस्या, शारीरिक आणि मानसिक समस्या, नातेसंबांधांमध्ये वादविवाद अशा विविध…

मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर, रुग्णसंख्या वाढल्याने बीएमसी अलर्टवर

मुंबई शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. विशेषतः मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांच्या रुग्णांमध्ये (Patient population)झपाट्याने…

दररोज दही खाणे आरोग्यावर परिणाम करू शकतात का? ‘ही’ 5 तथ्ये तुमचा संभ्रम करतील दूर

नाश्ता असो किंवा दुपारचे जेवण, दही हा आपल्या आहाराचा असा भाग आहे(curd)ज्याशिवाय अनेकांना त्यांचे जेवण अपूर्ण वाटते. प्रथिने, कॅल्शियम आणि…

मासिक पाळीतील वेदनांपासून कायमचा मिळेल आराम! इवलुशी लवंग ठरेल अतिशय प्रभावी

प्रत्येक महिन्यातील चार किंवा पाच दिवस महिलांना मासिक पाळीच्या समस्यांना सामोरे जावे लागते.(relief) मासिक पाळीचे चक्र २८ दिवसांचे असते. यामध्ये…

एचआयव्ही लस संशोधनाचा पहिला टप्पा पूर्ण, जाणून घ्या सविस्तर माहिती

एचआयव्ही म्हणजेच इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस.(vaccine) हा एक असा व्हायरस आहे जो थेट तुमच्या रोगप्रतिकार शक्तीच्या पेशींवर परिणाम करतो. ज्यामुळे इतर रोगांशी…

सतत पोटोत दुखतंय? होऊ शकतात हे गंभीर आजार

आपल्याला होणाऱ्या बऱ्याच आजारांचा संबंध थेट आपल्या पोटोशी असतो.(stomach)आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपल्याला खाण्या-पिण्याकडे लक्ष देता येत नाही. खाण्याच्या अनिश्चित वेळा,…