मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना दोन कोटींचा भुर्दंड, काहींची मुजोरी सुरूच…

मराठी देवनागरी लिपीत व ठळक अक्षरात असणे बंधनकारक (script)आहे. मध्यंतरी पालिकेची कारवाई थंडावली होती. मात्र, हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मुंबईत तापल्यानंतर…

उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महादेवी हत्तीला वनतारामधून परत आणण्याबाबत उच्चस्तरीय बैठक आयोजित

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता मंत्रालयातील सह्याद्री अतिथिगृहात महादेवी अर्थात माधुरी…

महादेवी हत्तीणीच्या मुद्यावरून आंदोलक संतप्त, कोल्हापुरातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनजिल्हाधिकारी कार्यालयातून हाकललं

कोल्हापूर : अंबानी यांच्या वनतारा प्राणी संग्रहालयातून नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या मूक पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर…

मुंबईतील मदनपुरा परिसरात एक दोन मजली इमारत कोसळली

देशाबरोबरच राज्यातील राजकीय घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स, त्याचसोबत दिवसभरातील ताज्या घडामोडींचा धावता आढावा वाचकांना या ठिकाणी अगदी मोजक्या शब्दांमध्ये पाहता येईल.…

मुंबई-नांदेड वंदेभारत एक्सप्रेस 26 ऑगस्टपासून धावणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक आणि तिकीट दर 

नांदेड जालना वंदेभारत एक्सप्रेसचे विस्तारीकरण करण्याचे आले (express)असून ही गाडी आता नांदेडपर्यंत धावणार आहे. मागील काही दिवसांपासून ही गाडी नांदेडपर्यंत…

कनेक्शन धारकाच्या मृत्यूनंतर गॅस कनेक्शन तुमच्या नावावर कसं कराल?

मालकाचा मृत्यू झाल्यावर गॅस कनेक्शन कसं ट्रान्सफर होतं, हे अनेकांना(connection) माहीत नसतं. पण काळजी करू नका! कनेक्शन बंद न होता,…

कबुतरखाना हटवण्यासाठी मध्यरात्री पालिकेचं पथक आलं, पण जमावाने रोखलं; मुंबईतील दादरमध्ये नेमकं काय घडलं?

दादरमधील कबुतरखाना हटवण्यात यावा, यासाठी आग्रही मागणी केली जात आहे.(diseases) कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे रोग होतात, त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. कबुतरखाना…

‘वनतारा’ला नांदणीची महादेवी हत्तीणच का हवी होती? किरण मानेंनी सांगितलं मोठं कारण

महादेवी हत्तीणीला निरोप देताना नांदणीकरांना अश्रू अनावर झाले होते.(elephant) या हत्तीणीची मिरवणूक काढून तिला ‘वनतारा’ला पाठवण्यात आले होते. ‘वनतारा’ला नांदणीची…

उद्योगपती अंबानींच्या अडचणीत वाढ! ED कडून ‘लुकआऊट’ नोटीस; चौकशीसाठी धाडले समन्स

ईडीने काही दिवसांपूर्वी अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ठिकाणी छापेमारी केल्याचे समोर आले होते.(places) त्यानंतर ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.…

आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी आणखी ४६ विशेष गाड्या धावणार, मध्य-कोकण रेल्वेने केले जाहीर

मुंबईतील गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.(central) रेल्वेने आणखी ४६ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली…