बनवा प्रोटिनयुक्त अन् चवीला मस्त ‘बीटरूट राजमा पिनव्हील्स

आजकाल सगळ्यांनाच चटपटीत पण पौष्टिक खावंसं वाटतं. तुम्हाला देखील चविष्ट आणि आरोग्यदायी स्नॅक्स आवडत असतील, तर ‘बीटरूट राजमा पिनव्हील्स’ नक्कीच…

 घरी बनवून पाहा Egg Burger; निवडक साहित्यांची गरज अन् 10 मिनिटांतच होतो तयार

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत झटपट, चविष्ट आणि पौष्टिक(requires) खाण्याच्या शोधात आपण अनेक पर्याय निवडतो. त्यातलाच एक लोकप्रिय पर्याय म्हणजे एग बर्गर.…

नाश्त्यात १५ मिनिटांत बनवा हेल्दी व्हेजी अप्पे,लगेच लिहून घ्या रेसिपी

तुम्ही डाळी अप्पे तर खाल्ले असेलच पण कधी व्हेजी अप्पे ट्राय केले का? (breakfast)नसेल तर चला आज जाणून घेऊया व्हेजी…

नाश्त्यासाठी बनवा दही-पोहे, उन्हाळ्यात पोटाला देईल थंडावा, जाणून घ्या सोपी

उन्हाळा कमी होत नाहीये. अवेळी येणारा पाऊस गर्मी जास्त वाढवत आहे.(cool)अशावेळी चांगला नाश्ता करणे गरजेचे आहे. नाही तर दिवसभर लागणारी…

चतुर्थी स्पेशल! सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा उपवासाचे कुरकुरीत थालीपीठ

चतुर्थी किंवा कोणताही उपवास असो, सकाळच्या नाश्त्याला (crispy)काय बनवावं हा विचार नेहमीच डोक्यात असतो. अशा वेळी एक झटपट, स्वादिष्ट आणि…

नाश्त्यात बनवा टेस्टी पिझ्झा पराठा, लगेच नोट करा रेसिपी

टेस्टी पिज्जा पराठा बनवण्यासाठी (note)लागणारे साहित्य ओरेगॅनो मिरची फ्लेक्सपिझ्झा पास्ता सॉसमळलेले (note)पीठमीठचीजकॉर्नटोमॅटोकांदासिमला मिरची टेस्टी पिज्जा पराठा बनवण्याची कृतीसर्वात आधी मळलेल्या…

सकाळी नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट ‘बीट टुफू कबाब

तुम्हाला मुलांसाठी सकाळी नाश्त्यात स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवायचा असेल तर बीट टुफु कबाब तयार करू शकता. हा पदार्थ बनवणे…

आंबटगोड चटणीने जेवण करा खास; अशी तयार करा कैरी-टोमॅटो चटणी

उन्हाळ्यात काहीतरी चविष्ट, झणझणीत आणि (tomato)थोडं टॅंगी खायची इच्छा होते ना? मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे! टोमॅटो आणि कैरी या…

उन्हाळ्याच्या हिटला करा बीट; घरीच बनवा झटपट ‘थंडगार मँगो लस्सी’

उन्हाळा सुरु झाला की सर्वात आधी(Mango) आठवतो तो आंबा आणि थंडगार पेय. आंब्याचा गोडवा आणि दह्याचा थंडपणा यांचा एकत्रीकरण असलेली…

पिकलेल्या आंब्यासोबत घरी बनवा आंबट-गोड चटणी

उन्हाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत बाजारात विक्रीसाठी आंबे मोठ्या प्रमाणात येतात. आंबा हा कुणाला खायला आवडत नाही. आंब्याला…