लाडक्या बहिणींसाठी शिवसेनेकडून महामंगळागौर स्पर्धेचे आयोजन, विधानसभेच्या प्रत्येक विभागातील महिलांच्या गटासाठी स्पर्धा
मुंबईत पहिल्यांदाच शिवसेनेकडून लाडक्या बहिणींसाठी महामंगळागौर (competition)स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभेच्या प्रत्येक विभागातील महिलांच्या गटासाठी महामंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात…