‘या’ विभागात नोकरीची सुवर्णसंधी! पगार थेट 50,000 ते 1,60,000 पर्यंत मिळणार
भारतात मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत.(Salary)व्यवसाय, सरकारी सुविधा आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक या सगळ्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक आहे. अशातच NHIDCL कडून या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उमेदवारांसाठी नवीन नोकरीच्या संधी घेऊन आल्या…