कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील एका लॉजवर नाजूक प्रकरणातून (sensitive)पोलिसांनी धाड टाकत मोठा भांडाफोड केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करताच परिसरात एकच खळबळ उडाली. या कारवाईदरम्यान एका पीडित महिलेला ताब्यात घेऊन सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.

प्राथमिक चौकशीतून या प्रकरणामागे अनैतिक व्यवहाराचे(sensitive) जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी लॉजमधील काही संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास केला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले (sensitive)असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
हेही वाचा
उदयनराजे भोसले रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत अपडेट
कोल्ड ड्रिंकसोबत चिप्स खाताय? होऊ शकतो मोठा परिणाम, पहिले हे वाचा