महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ धोक्यात! वेरूळच्या लेण्यांमध्ये पाणी गळती; जैन गुहा क्रमांक 32 मध्ये…
संभाजीनगरमधील जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत पाण्याची गळती होत (leakage)आहे. वेरूळमधील 32 क्रमांकाच्या लेणीत पाण्याची गळती होत आहे. पाण्याच्या गळतीमुळे पेंटिंग धोक्यात…