किकू शारदा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ सोडणार? अर्चना पूरन सिंहने केले स्पष्ट
अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडिओ चर्चेत आला, ज्यामध्ये ‘द ग्रेट इंडियन कपिल शो(Show)’च्या सेटवर कीकू शारदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यात तीव्र वाद होत असल्याचे दिसले. या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांशी…