15 फेब्रुवारीची तारीख आणि पाकिस्तान विरुद्ध दणदणीत विजय, हा टीम इंडियासाठी चांगला संकेत नाही का?
कुठल्याही आयसीसी स्पर्धेत भारत–पाकिस्तान सामना म्हणजे केवळ क्रिकेट (ICC tournament) नव्हे तर भावनांचा ज्वालामुखी असतो. यंदाच्या टी20 वर्ल्ड कप 2026 मध्येही त्याला अपवाद ठरला नाही. कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे…