मला विसरू नका, माफ करा; प्रसिद्ध अभिनेत्याची धक्कादायक पोस्ट
बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले अनुभवी अभिनेता (actor)रोनित रॉय पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आगामी प्रोजेक्ट्सपेक्षा त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांना विचारात पाडलं आहे. रोनितने…