राजकीय उलथापालथ! ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी (biggest)मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असून त्या आज भाजपमध्ये प्रवेश…