180 महिला, 350 महिलांसोबत अश्लील व्हिडिओ; आरोपी अयान अहमदच्या घरावर बुलडोझर

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे समोर आलेल्या व्हिडिओ (Bulldozer)कांड प्रकरणाने आता दिवसेंदिवस गंभीर वळण घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उजेर खान याने मुख्य आरोपी अयान अहमदच्या मोबाईलमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपीच्या घरावर (Bulldozer)प्रशासनाकडून बुलडोझर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अचलपूर नगरपरिषद आणि परतवाडा नगरपरिषदेच्या वतीने मुख्य आरोपी अयान अहमद याच्या घरावरील अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान शहरातील शेकडो नागरिक, तरुण, महिला आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते आणि संपूर्ण कारवाई पाहण्यासाठी (Bulldozer)गर्दी झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा

१८० मुलींचे लैंगिक शोषण, आरोपी निघाला MIM चा नेता

दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! उद्या १० वीचा निकाल लागणार?

अविवाहितांना कॅन्सरचा धोका ८५% जास्त; रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर